समाजकल्याण
- 5% दिव्यांग सेस योजने अंतर्गत विविध योजना
- मतीमंद मुलांच्या पालकांना अर्थसहाय्य
- कर्णबधीर मुलांना कॉकलीया इंप्लांट मशीन देखाभाल दुरुस्ती करीता अर्थसहाय्य
- दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन योजना
- दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी 100% अनुदानावर आटाचक्की
- अस्थिव्यंगाना स्वयंचलीत/बॅटरी ऑपरेटेड तीनचाकी सायकल
- दिव्यांग शेतकऱ्यांना 100% अनुदानावर शेतीविषयक अवजारे (पॉवर विडर) योजना
- 20% सेस स्कीम अंतर्गत विविध योजना
- स्वयंरोजगारासाठी मागासवर्गीय महिलांना 90% अनुदानावर शिलाई मशीन पुरविणे.
- माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100% अनुदानावर सायकल पुरविणे.
- मागासवर्गीय शेतकऱ्यांना एचडीपीई पाईप पुरविणे.
- मागासवर्गीय शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप पुरविणे.
- मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच पुरविणे.
- मागासवर्गीयांना स्वयंरोजगाराकरिता झेरॉक्स मशिन पुरविणे .
- मागासवर्गीयांना स्वयंरोजगाराकरिता कांडप यंत्र पुरविणे .
- मागासवर्गीय शेतकऱ्यांना सबमर्सिबल इलेक्ट्रिक मोटर पंप पुरविणे .
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन