महिला आणि बाल कल्याण
- ग्रामीण भागातील मुली आणि महिलांसाठी तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम.
- ग्रामीण भागातील मुली आणि महिलांसाठी एमएससीआयटी प्रशिक्षण कार्यक्रम.
- ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलींसाठी डीबीटी च्या माध्यमातून सायकल वाटप योजना.
- ग्रामीण भागातील मुली आणि महिलांसाठी 90% अनुदानावर शिलाई मशीन.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन