सन १९६२ पासून ते कार्यरत अध्यक्षांचा कार्यकाल

अ.क्र. माजी व कार्यरत अध्यक्ष कालावधी निवासस्थानाचा पत्ता
पासून पर्यंत
श्री. देवराव आनंदराव चौधरी १२.०८.१९६२ ११.०८.१९६७ --
श्री. सदाशिवराव बापुजी ठाकरे १२.०८.१९६७ ११.०८.१९७२ सहकार नगर, राणाप्रताप गेटजवळ, यवतमाळ
श्री. सुधाकरराव राजुसिंग नाईक १२.०८.१९७२ २०.०४.१९७७ --
श्री. सुधाकरराव परशरामजी पाटील १६.०५.१९७७ २२.०४.१९७८ --
श्री. पुरुषोत्तम सखारामजी इंगोले १७.०५.१९७८ २०.०६.१९७९ --
श्री. सदाशिवराव बापुजी ठाकरे २०.०६.१९७९ ०६.०३.१९८५ सहकार नगर, राणाप्रताप गेटजवळ, यवतमाळ
श्री. गोविंदराव भगवानराव पाटील २७.०३.१९८५ २८.०२.१९८७ --
श्री. प्रल्हादराव रामचंद्र बोक्से १२.०३.१९८७ ३०.०६.१९९० मु.पो. बोरीसिंह ता. यवतमाळ
श्री. निलय मधुकरराव नाईक २९.०३.१९९२ २१.०३.१९९७ मु.पो. गहुली ता. पुसद
१० श्रीमती शुभमताई सुरेशराव इंगोले २१.०३.१९९७ २०.०३.१९९८ मु. पिंपरी दुर्ग पो. जळका ता. राळेगाव
११ श्री. अशोकराव रामचंद्र घारफळकर २१.०३.१९९८ २०.०३.१९९९ मु.पो. घारफळ ता. बाभुळगाव
१२ सौ. वेणुताई अशोकराव काटवले २१.०३.१९९९ २३.०८.२००० मु.पो. शिवणी ता. मारेगाव
१३ श्री. भाऊराव लक्ष्मणराव चौधरी २३.०८.२००० १३.०९.२००० मु.पो. ता. महागाव
१४ श्री. माणिकराव शामराव मेश्राम १४.०९.२००० १९.०९.२००० मु.पो. अंजी नृ. ता. घाटंजी
१५ श्रीमती अनुसयाताई सुभाष चौधरी १९.०९.२००० २०.१०.२००१ मु.पिंपळगाव पो. भोजला ता. पुसद
१६ श्री. रमेशराव रावजी चव्हाण २१.१०.२००१ ११.११.२००१ मु.जनुना पो. पोफाळी ता. उमरखेड
१७ सौ.संध्याताई दिलीपराव सव्वालाखे १२.११.२००१ २१.०३.२००२ सत्यनारायण लेआऊट, वडगाव रोड यवतमाळ
१८ अॅ्ड.श्री. प्रफुल खुशालराव मानकर २१.०३.२००२ १८.०२.२००५ बाजोरीया नगर, यवतमाळ
१९ सौ. प्रतिभाताई विजयराव खडसे १८.०२.२००५ २१.०३.२००७ मु.पो. मुळावा ता. उमरखेड
२० सौ. प्रितीलाताई धमेंद्र दुधे २१.०३.२००७ ०२.१२.२००९ राणाप्रताप नगर, स्नेहा अपार्टमेंट जवळ यवतमाळ
२१ श्री. राहुल माणिकराव ठाकरे ०२.१२.२००९ २०.०३.२०१२ दर्डा नगर, यवतमाळ
२२ श्री. प्रविण विनायकराव देशमुख २१.०३.२०१२ २०.०९.२०१४ ओम कॉलनी, आर्णी रोड, यवतमाळ
२३ डॉ. आरतीताई हरीभाऊ फुपाटे २१.०९.२०१४ २०.०३.२०१७ मु.पो. येलदरी, ता. पुसद जि. यवतमाळ
२४ सौ. माधुरी अनिल आडे २१.०३.२०१७ मु.पो. खेड, ता.आर्णी जि. यवतमाळ